स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
बारामती:प्रतिनिधी
जैनकवाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैनकवाडी तसेच अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वितरण करण्यात आले
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अक्षय पवार, प्रशांत माने, पंकज पवार, अमित सूर्यवंशी, रवींद्र गिरमकर, चैतन्य पवार, शिवम पवार आदी उपस्थित होते
फोटो ओळ: जैनकवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करत असताना मान्यवर
Post a Comment