बारामती जेष्ठ नागरिक निवास येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
साजरा.
बारामती:प्रतिनिधी
बारामती ज्येष्ठ नागरिक निवास येथे स्वातंत्र्यदिनी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष किशोर मेहता यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी बारामती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा. माधव जोशी , माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन शेंडे, बारामती सहकारी दूध संघाचे मा अध्यक्ष संजयराव कोकरे, मा. मुख्यध्यापक सूर्यकांत भालेराव , वृद्धाश्रमाच्या खजिनदार डॉ. सौ. सुहासिनी सातव संस्थेचे विश्वस्त डॉ. श्री अजित आंबर्डेकर , संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके, सेक्रेटरी फखरूद्दीन कायमखानी, उपखजिनदार. डॉ. अजिंक्य राजेनिंबाळकर, विश्वस्त अमित बोरावके, विश्वस्त सौ. योजना देवळे , व्यवस्थापक गणेश शेळके व
संस्थेतील निवासी, कामगार उपस्थित होते.
फोटो ओळ:
ज्येष्ठ नागरिक निवास येथे स्वातंत्र्य दिन साजरा करताना मान्यवर व ज्येष्ठ नागरिक
Post a Comment