ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा पॅटर्नचा राज्यभरात डंका
बारामती
फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या पूर्व व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मधील ५० विद्यार्थी पात्र व ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारकक्षम. ह्यामध्ये इयत्ता ५ वी मधील २६ विद्यार्थी आणि इ.८ वी मधील २४ विद्यार्थी असे एकूण ५० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे
यामध्ये इयत्ता ५वी तील आरोही शिंदे, अभिराज पवार , आदित्यराजे देवगुंडे, अनु प्रसाद , अनुराग वर्मा, अनुष्का डोईफोडे, आरव कोळेकर, आर्या शिर्के, आश्लेषा पिसे, दुर्वा बनसोडे, हर्ष दळवी, कार्तिक खेडकर, निकुंज शिरडकर, ओम देवकाते, प्रणव पवार, प्रेम शिंदे, राधिका दळवी, ऋतुजा पंजाब, साईराज आगवणे, समरजित वाडकर, संग्राम कदम, श्रेया बनसुडे श्रीतेज सोलानकर, श्रुती बंडगर, स्वरा पवार, स्वरा हगारे त्याच प्रमाणे इयत्ता ८वी तील अभिषेक शुक्ला, अनुराग नाळे, अनुष्का कदम, आरुष सुरनवर, आर्या थोरात, ज्ञानेश्वरी झगडे, प्रज्ञा बंडगर, प्रेम देवकाते, रामहरी मोहोळकर, रिया सोलनकर, ऋतुजा देवडे, साई धालपे, समीक्षा गायकवाड, समृद्धी चांदगुडे, सानिका आवाळे, सानवी गुळवे, श्रवण वाघ, श्रेया गोरे, सिद्धी घुले, सोहम होले, स्वरांजली डोईफोडे, तनया शेडगे, उत्कर्ष बोबडे, वेदांत काळे या विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे
या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सतिश पिसे , वृषाली ननवरे पूजा बारवकर यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.सागर मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा सौ. रेश्मा गावडे, सचिव श्री. मानसिंग आटोळे,संचालक दिपक सांगळे, संचालिका पल्लवी सांगळे, संस्थेचे सी. ई.ओ.संपत जायपत्रे,दिपक बिबे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे,निलिमा देवकाते, राधा नाळे,नीलम जगताप, सर्व शिक्षक -शिक्षिका व कर्मचारी वृंद व पालक वर्ग यांनी केले.
फोटो ओळ: ज्ञानसागर चे यशस्वी विद्यार्थी
Post a Comment