जळोची मध्ये भैरवनाथ यात्रा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
बारामती:
जळोची येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त बुधवार दि ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भैरवनाथ देवाचे लग्न सोहळा व रात्री ७:३० वाजता श्री भैरवनाथ देवाचा छबिना व भव्य पालखी मिरवणूक तर गुरुवार दि. १ मे रोजी सकाळी १० वा. मानाचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम व सकाळी १०:३० तमाशा रसिकांची सेवा करीत असलेला मराठमोळा तमाशा हनुमंतराव देवकाते पाटील लोकनाट्य तमाशा रात्री ८:३० वाजता मानाचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम रात्री ९ वाजता सुभाष हिलगे निर्मित वैभव डान्स म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा आशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भैरवनाथ यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे
फोटो ओळ: भैरवनाथ देवाचा फोटो
Post a Comment