News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावट

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावट




बारामती शहरातील एतेहसिक व एकमेव तांदुळवाडी वेस चौक येथील नामदेव शिंपी समाजाच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे .
 आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे ५.३० ते सकाळी ७.१५ वाजता काकडा आरती व भजनाचा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.   
तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी प्रसाद म्हणुन भाविकांना शाबूदाना खिचडी वाटपाची व्यवस्था केली आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनासाठी उपस्तीत राहण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती च्या वतीने पुजारी गणेश वनारसे ह्यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment