News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मेहंदी स्पर्धेत प्राची कांबळे प्रथम

मेहंदी स्पर्धेत प्राची कांबळे प्रथम



जिजाऊ सेवा संघाच्या वतीने श्रावणउत्सव शुभारंभ 

बारामती: प्रतिनिधी 
बारामती तालूका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव भेटावा त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने श्रावण उत्सव पर्व 3 रे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यातील मेहंदी स्पर्धेत 
प्रथम क्रमाक प्राची कांबळे, द्वितीय अंजली सल्ले, तृतीय संगीता गलांडे, चतुर्थ, श्वेता भागवत, पाचवा प्रज्ञा काकडे यांनी विजेते पदक मिळवले तर  
शुभांगी देवकाते, श्रेया गायकवाड, शिवानी गायकवाड ,सेजल पवार, अमृता गायकवाड, श्रुती सावंत, स्वप्नाली भोसले, विद्या काटे ,प्रेरणा क्षीरसागर, सानिया इनामदार यांना उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस देण्यात आली
या प्रसंगी बारामती नगर परिषद च्या माजी नगराध्यक्ष जयश्री सातव,भगिनी मंडळ विश्वस्त सुनीता शहा,जिजाऊ सेवा संघाच्या विश्वस्त छाया कदम,मार्गदर्शिका विजया कदम, लिनन्स क्लबच्या अध्यक्षा राधिका जाचक, पी एम डी च्या संचालिका दिपाली ढवान ,पंचायत समितीच्या माजी सभापती शारदा खराडे व स्वाती शिपटे व मलबार गोल्ड च्या चैत्राली उबले ,परीक्षक आरती बोकन, पायल ढाइंजे,प्रणिता कदम, रोहित सोनवणे ,
आदी उपस्तीत उपस्तीत होते.
ग्रामीण व शहरी भागातील नौकरी, व्यवसायिक करणाऱ्या महिलांना कला, कौशल्य च्या माध्यमातून श्रावण महिन्यातील सण, उत्सव परंपरा यांचा आनंद घेता घ्यावा या उदेशयाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे जिजाऊ सेवा संघ्याच्या अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सेवा संघाच्या उपाध्यक्ष मनीषा शिंदे, कार्याध्यक्ष सुनंदा जगताप, सचिव कल्पना माने ,खजिनदार संगीता साळुंखे, सहखजिनदार मनीषा खेडेकर ,सहकार्यअध्यक्षा भारती शेळके, सहसचिव ऋतुजा नलावडे, वंदना जाधव, सुवर्णा केसकर, विना यादव, गौरी पाटील ,पूजा खलाटे ,अमृता सूर्यवंशी ,यांनी परिश्रम घेतले 
सूत्रसंचालन कल्पना माने, पूजा खलाटे आभार मनीषा शिंदे यांनी मानले

फोटो ओळ :
मेहदी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करताना पदाधिकारी व मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment