News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बालकांचे आरोग्य उत्तम तर देश सर्वोत्तम: गोरख पारसे

बालकांचे आरोग्य उत्तम तर देश सर्वोत्तम: गोरख पारसे


बारामती: 
बालकांचे उत्तम आरोग्य राहिले तर उत्तम तारुण्य प्राप्त होते उत्तम तरुण देशाला प्रगतीपथावर नेतात म्हणजेच सर्वोत्तम आरोग्यदायी भारत घडण्यासाठी बालकांचे आरोग्य उत्तम राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बारामती नगर परिषदेचे नगरसेवक गोरख पारसे यांनी केले
प्रभाग क्रमांक १६ सर्वे नंबर २२० येथे आयुष्यमान आरोग्य केंद्रामध्ये नगरसेवक गोरख पारसे यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण च्या केंद्रामध्ये बालकांना लस देऊन शुभारंभ करण्यात आला.
 या याप्रसंगी गोरख पारसे यांनी प्रतिपादन केले याप्रसंगी
डॉ मकरंद गाडेकर मेडिकल ऑफिसर ,स्वाती ननावरे अधिपरिचारिका ,आशा वर्कर पूनम मोहोळकर
 बारामती तालुका होमगार्ड पथक तालुका समादेशक जनक नारायण सोनवणे ,सुरज देवकाते.,अमर मोरे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
या प्रसंगी परिसरातील बालकांना मान्यवरांच्या हस्ते पोलिओ डोस देण्यात आला.

फोटो ओळ: पोलिओ लसीकरण शुभारंभ प्रसंगी गोरख पारसे व इतर मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment