News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पिंपळीत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप

पिंपळीत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप


बारामती: प्रतिनिधी 
पिंपळी येथील जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी शालेय उपयोगी वह्या पुस्तके व गुलाब पुष्प वाटप करून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी बारामती पंचायत समिती चे गटविकास अधीकारी किशोर माने,पिंपळी च्या सरपंच स्वाती ढवाण , छत्रपती कारखान्याचे
मा. संचालक संतोष ढवाण , बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे
मा. संचालक मार्केट कमिटी रमेश ढवाण ,
बाळासाहेब देवकाते
खरेदी विक्री संचालक नितीन देवकाते
पिंपळी सोसायटी चेअरमन दादासाहेब केसकर
ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई खिलारे
ग्रामसेवक बाळासाहेब भोइटे,सामाजिक कार्यकर्ते
अशोक ढवाण 
मा. उपसरपंच आबासो देवकाते
मुख्याध्यापक बजरंग जाधव
आदी मान्यवर उपस्तीत होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादक गटविकास अधिकारी किशोर माने यांनी सांगितले.
शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, प्रगती व्हावी म्हणून शालेय वस्तूंचे वाटप केल्याचे सरपंच स्वाती ढवाण यांनी सांगितले.
आभार अशोकराव ढवाण यांनी मानले.
फोटो ओळ: विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करत असताना किशोर माने स्वाती ढवाण व व इतर मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment