News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अतुल गरगडे यांना पी एच डी

अतुल गरगडे यांना पी एच डी


बारामती
द्रोणाचार्य अकॅडमीचे संचालक डॉ. अतुल गरगडे यांना पी एच डी ( डॉक्टरेट) मिळाली असून 
 "_इन-पाइप इन्स्पेक्शन रोबोटिक सिस्टम_" या विषयावर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे या ठिकाणी ७ वर्षे संशोधन केले. त्या संशोधनाला भारत सरकारने मान्यता दिली व पेटंट बहाल केले. 
सदर संशोधन साठी कॉलेज ऑफ इंजिअरिंग चे प्रिन्सिपॉल, विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.

फोटो ओळ: 
डॉ.अतुल गरगडे

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment