News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मानवबंध फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मदत

मानवबंध फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मदत


बारामती:प्रतिनिधी
सोमवार, दि ४ जुलै रोजी, मानवबंध फाउंडेशनच्या वतीने काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा चव्हाण,श्री छत्रपती हायस्कूल काटेवाडी, मुख्याध्यापक गिरीगोसावी लक्ष्मण प्रल्हाद, 
मामुख्याध्यापक बोरकर ज्ञानदेव राजाराम, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन - मुल्ला नजीर आदम यांनी केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे प्रतिपादन उपस्थितांनी केले
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून दरवर्षी या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करत करत असल्याचे सुषमा चव्हाण यांनी सांगितले

फोटो ओळ: विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना 
मानवबंध फाउंडेशन चे सदस्य

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment