News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अंजनगाव मध्ये ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा व रामदास बाबा पालखी सोहळा चे स्वागत

अंजनगाव मध्ये ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा व रामदास बाबा पालखी सोहळा चे स्वागत


बारामती:प्रतिनिधी
ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा ब्रह्ममूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळा
चे आगमन रविवार दि २९ जून रोजी बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे झाले 
 फटाक्याची आतिषबाजी व रांगोळी काढून तसेच फुलांचा वर्षाव करून ग्रामस्थांनी केले.
 यावेळी वर्तमळा रिंगण करण्यात आले. दिंडी सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
  ह .भ .प.विद्याताई जगताप यांनी कीर्तन रुपी अभंग प्रेम अहंकार सेवेत मंत्रमुग्ध केले. दिंडी चालक ह. भ .प.राजाराम बाबा जगताप. स्वप्निल महाराज दौंडकर. प्रताप महाराज चव्हाण. गुरुदास महाराज जगताप. ईश्वर महाराज जगताप .प्रतीक महाराज गायकवाड . हनुमंत महाराज कवितके. दिलीप नाना महाराज जगताप. चंदुलाल महाराज निकम. गौरव महाराज खेडकर. सुरज महाराज जगताप. आशुतोष महाराज जरांडे. राहुल महाराज जाधव.सोमनाथ महाराज भांड यांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी सरपंच वंदना परकाळे. सोमेश्वर कारखान्याचे मा. व्हाईस चेअरमन बाळासाहेब परकाळे. मा. सरपंच बाळासाहेब वायसे. सूर्यकांत मोरे.बापूराव सस्ते. हनुमंत वायसे .जालिंदर वायसे. दत्तात्रय सावंत. हवा परकाळे. . बाळू सस्ते.सर्जेराव पवार. जगदीश परकाळे. मंगेश वायसे.महेश मोटे. अमर सस्ते. वैभव मोटे. इंद्रजीत वायसे. यशपाल चव्हाण. सचिन कुचेकर. भगवान मोटे. प्रणव कुचेकर . राजू चव्हाण. बापू मोरे.प्रतीक कुचेकर. साई मोटे. सुरज कुचेकर. लखन चव्हाण, प्रशांत कुचेकर,विष्णू सस्ते आदी उपस्तीत होते 

फोटो ओळ: दिंडी प्रमुख यांचा सत्कार करताना ग्रामस्थ

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment