News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

होलार समाजाच्या हक्कासाठी कटिबद्ध: अजित पवार

होलार समाजाच्या हक्कासाठी कटिबद्ध: अजित पवार



बारामती:
होलार समाजाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी शासन कटीबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई या ठिकाणी केले.
मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रीय होलार समाज संघ चे राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व व समाजातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी, विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे,
राष्ट्रीय होलार समाज संघाचे संस्थापक राष्ट्रीय नेते माणिकराव भंडगे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उत्तम हत्तेकर ,प्रकाश जावीर व लोहार समाज्यातील अनेक मान्यवर उपस्तीत होते.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment