यूजर्स चिंतेत..!! जगभरात Facebook, Instagram डाऊन! अकाऊंट आपोआप झालं Log आऊट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभर ठप्प झाले आहे. युजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणींमुळे युजर्स चिंतेत असल्याचे दिसत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामने अचानक काम करणे बंद केले आहे. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांनी ट्विटरवरून आणि इतर प्लॅटफॉर्मवरून याबद्दल तक्रार केली आहे. सध्या ट्विटर हेच माध्यम आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरू आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...
Post a Comment