News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

भारतीय तेल व बनवण्याची पद्धती आरोग्यासाठी उपयुक्त : राचेल पोलमन

भारतीय तेल व बनवण्याची पद्धती आरोग्यासाठी उपयुक्त : राचेल पोलमन


बारामती: 
भारतीय खाद्य संस्कृती मध्ये खाद्य तेलाचे स्थान आरोग्यासाठी महत्वाचे  असून या मुळे पचन संस्था सुदृढ होतात  प्रत्येक खाद्य तेल  निसर्गाशी संबंधित आहे व उत्तम आरोग्य प्राप्त होते असे प्रतिपादन नेदरलँड युनिव्हर्सिटी येथील शिक्षण तज्ञ प्रो राचेल पोलमन  यांनी केले . 
मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी  नेदरलँड युनिव्हर्सिटी येथील शिक्षण तज्ञ   यांनी बारामती रुई येथील त्रिवेणी ऑइल अँड फूड्स उद्योग समूहाला भेट देऊन
 ' भारतीय खाद्य तेल ' या विषयी माहिती घेतली.
या प्रसंगी  नेदरलँड युनिव्हर्सिटी चे लेक्चरर बिजनेस इकॉनॉमिक्स बॅचलर बिजनेस अँड ऍग्री बिझनेस मास्टर चे प्रमुख पी. पेटरी  व त्रिवेणी ऑइल च्या संचालिका शुभांगी चौधर व मार्केटिंग प्रमुख विनायक चौधर व उद्योजक वसंतराव चौधर व शारदानगर शैक्षणीक संकुल चे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्तीत होते.

तेल बियांचीची क्वालिटी व तेल निर्मिती प्रक्रिया , पॅकेजिंग व मार्केटिंग याची  त्रिवेणी ऑईलच्या  संचालिका शुभांगी चौधर यांनी सांगितली. तेलबिया  ते निर्मिती प्रक्रिया याची .  बॉटल पॅकिंग व मार्केटिंग , ब्रॅण्डिंग याबद्दल माहिती विनायक चौधर यांनी दिली.   नैसर्गिक खाद्य तेल सर्वाना मिळणे गरजेचे आहे  व त्यापासून उत्तम आरोग्य सुद्धा मिळणे साठी त्रिवेणी उद्योग समूहांनी प्रचार व प्रसार करत असताना महिलांना रोजगार निर्मिती उपलब्ध केली असल्याने  त्रिवेणी उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नेदरलँड चे सर्व मान्यवरांनी सांगितले. आभार वसंतराव चौधर यांनी मानले 



Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment