News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विद्या प्रतिष्ठान मध्ये संशोधन लेखन' कार्यशाळा संपन्न

विद्या प्रतिष्ठान मध्ये संशोधन लेखन' कार्यशाळा संपन्न


बारामती: प्रतिनिधी
जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी व इंटरनॅशनल जनरल ऑफ सायन्स च्या संयुक्त विद्यामाने दोन दिवसांचे संशोधन लेखन कार्यशाळा संपन्न बारामती मध्ये संपन्न झाली. 
या प्रसंगी  जयवंतराव सावंत महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक राजेश ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना लेखन व त्यावरील संशोधन किती महत्त्वाचे आहे व त्यावर काय काय अवलंबून आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 
या प्रसंगी  विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.राजेश शर्मा व विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ. एच .आर .कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. संदीप गवते, डायरेक्टर डॉ.वसंत बुगडे व डॉ.संजय सावंत आदी मान्यवर उपस्तीत होते.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment