विद्या कॉर्नर सुपर मार्केट ची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न
बारामती:प्रतिनिधी
बारामती पेन्सिल चौक येथील
विद्या कॉर्नर सुपर मार्केट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बारामती यांची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन
नितीन महादेव डोईफोडे ,उपाध्यक्ष विपुल पाटील,कार्याध्यक्ष
भारत मोकाशी , व मार्गदर्शक
पोपटलाल चंदनमल ओसवाल ,सचिव सुहास खाडे , सहसचिव
जनार्दन चिकणे ,खजिनदार बाळासाहेब कारंडे ,सहखजिनदार
अभिजीत वाबळे, संचालक अशोक इंगळे, संचालक संतोष सावंत , वसंतराव गवळी, संचालिका
श्रीमती शिवलीला सूर्यकांत रेड्डी ,दीपाली वैभव अन्नदाते आदी उपस्तीत होते.
सभासदाना व ग्राहकांना उत्तम सेवा व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे चेअरमन नितीन डोईफोडे यांनी सांगितले
आभार सचिव सुहास खाडे यांनी मानले
फोटो ओळ:
सभासद यांना मार्गदर्शन करताना चेअरमन नितीन डोईफोडे व शेजारी पदाधिकारी
Post a Comment