News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अजित दादाचे विचार प्रेरक: संभाजी होळकर

अजित दादाचे विचार प्रेरक: संभाजी होळकर



बारामती: प्रतिनिधी
विकास,स्वछता, शिस्त यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अजितदादा होय पुढील पिढीला अजितदादा यांचे विचार प्रेरक राहतील असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष रियाज शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने
स्वर्गीय अजित दादा यांच्या प्रथम जयंती दिन दिनानिमित्त, उर्दू माध्यमिक विद्यालय शारदा प्रांगण बारामती येथे मुला मुलींना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. 
या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष ऍड किरण इंगळे , बंटी भैया तावरे संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , श्वेता नाळे उपनगराध्यक्ष बारामती नगर परिषद आदी मान्यवर उपस्तीत होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले 
फोटो ओळ: 
मनोगत व्यक्त करताना संभाजी होळकर व सोबत व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment