News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अंनजगाव मध्ये संत रामदास बाबा पालखी चे स्वागत

अंनजगाव मध्ये संत रामदास बाबा पालखी चे स्वागत


बारामती: 
ब्रह्ममूर्ती श्री संत श्रीपाद बाबा .ब्रह्म मूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळायचे आगमन शुक्रवार दिनांक १७ जून रोजी बारामती तालुका अंजनगाव येथे झाल्यावर स्वागत करण्यात आले.
 दिंडी चालक राजाराम बाबा जगताप यांचे स्वागत केले. यावेळी दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. त्यानंतर हरिपाठाचा कार्यक्रम व संध्याकाळची कीर्तन सेवा ह भ प चंदुलाल महाराज निकम यांनी कीर्तनरुपी अभंग प्रेमी सेवेत मंत्रमुग्ध केले. यावेळी स्वप्निल महाराज दौंडकर .प्रताप महाराज चव्हाण. गुरुदास महाराज जगताप. ईश्वर महाराज जगताप. प्रतीक महाराज गायकवाड .हनुमंत महाराज कवितके. दिलीप नाना महाराज जगताप. गौरव महाराज खेडकर. सुरज महाराज जगताप. अशितोष महाराज जरांडे .राहुल महाराज जाधव. सोमनाथ महाराज बांड. यांचा सत्कार ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.  

या प्रसंगी आर एन आखाडे साहेब व उद्योजक अजित घोसाळकर. विष्णुपंत सस्ते. माजी सरपंच बाळासाहेब वायसे. ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष मोहन चव्हाण. उपसरपंच जालिंदर वायसे. मार्केट कमिटी सूर्यकांत मोरे .पोलीस पाटील ईश्वर खोमणे. तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत घोरपडे .रमेश परकाळे. सर्जेराव पवार. विजय परकाळे. मंगेश वायसे. प्रशांत परकाळे.पोपट वायसे. विकास गाडे. हनुमंतराव परकाळे.अधिक वायसे. बापुराव सस्ते. पी एस आय अंकुश खोमणे साहेब. राजेंद्र परकाळे.आप्पा मोरे. दत्तू काळे. नवनाथ परकाळे.रामचंद्र वायसे. बापू मोरे. बाळासो सस्ते. जगदीश परकाळे.बबन वायसे. भैया परकाळे. दादासाहेब कुचेकर.वैभव मोटे. बारीक परकाळे. सत्यवान कुचेकर. राजेश चव्हाण. दत्तू सावंत. भगवान मोटे. सुनील कदम. इंद्रजीत वायसे. प्रशांत कुचेकर,दादा कुचेकर, किरण परकाळे, विक्रम परकाळे आदी उपस्तीत होते.

फोटो ओळ: पालखीचे स्वागत करताना अंजनगाव ग्रामस्थ

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment