News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

गोरख पारसे यांच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार व आरोग्य विषयक जनजागृती

गोरख पारसे यांच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार व आरोग्य विषयक जनजागृती


बारामती: प्रतिनिधी
बारामती नगरपरिषद चे नगरसेवक गोरख पारसे मित्र परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी मधील वारकरी भक्तांना दहा हजार लोकांना पाण्याच्या बाटल्या व बिस्कीट व अल्पोहार वाटप करण्यात आला.
 यावेळी स्व: अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला नगराध्यक्ष सचिन सातव , बांधकाम सभापती अमर धुमाळ, उद्योजक महावीर बनकर, राजेंद्र भोईटे, राजकुमार. कुलकर्णी, शेखर आहिवळे, शांताराम लालबिगे, शहाजी भोसले, नारायण ढोबळे, लक्ष्मण मोरे, संतोष जाधव उपस्तीत होते.
या प्रसंगी पावसाळा व वारी मध्ये घ्यायची काळजी व आजारांची लक्षणे व आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता या बाबत माहिती पत्रके चे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले 
आभार डॉ सुशांत सातपुते यांनी मानले 
फोटो ओळ: शुभारंभ प्रसंगी सचिन सातव, अमर धुमाळ व सोबत गोरख पारसे

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment