News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जिल्हा क्रीडा संकुल बारामती च्या खेळाडू राज्यात चमकले

जिल्हा क्रीडा संकुल बारामती च्या खेळाडू राज्यात चमकले


बारामती: प्रतिनिधी
 जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथील जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रातील ऐरोबिक जिम्नॅस्टिक खेळणारा संघ पुणे जिल्ह्या कडून 
महाराष्ट्र अमेचुअर जिम्नॅस्टिकस असोसिएशन 
(संलग्न - महाराष्ट्र ऑलम्पिक संघटना 
तसेच जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया {FIG} व स्टेट स्पोर्ट्स कौन्सिल )यांचा 
२५ व्या महाराष्ट्र राज्य ऐरोबिक जिम्नॅस्टिकस अजिंक्यपद स्पर्धा २०२५ अमरावती 
मध्ये पुणे जिल्ह्या कडून पाठवण्यात आले अकरा वर्ष खालील 
अंगद निशांत गवळी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत 
सुवर्ण पदक पटकावले 
तसेच केरळ इथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद २०२५ स्पर्धे साठी निवड झाली 
त्याच सोबत चौदा वर्ष खालील 
अर्जुन निशांत गवळी आणि अनन्या रोहित रासकर  
राज्यात तिसरा क्रमांक घेत कास्य पदक पटकावले अकरा वर्ष खालील  
अनय महेश गावडे व उर्वी सुशील देशमुख राज्यात तिसरे येत कास्य पदक पटकावले 
पुणे जिल्हा कडून राज्यस्तरीय अजिंक्य पदा साठी पाठवण्यात आलेल्या ८ जनाच्या टीम पैकी ५ खेळाडू बारामती जिम्नॅस्टिक अकादमी चे निवडण्यात आली पैकी 
पाच ही खेळाडूंनी पदके मिळवली
 क्रीडा अधिकारी महेश चावले व क्रीडा जिल्हा अधिकारी जगन्नाथ लकडे व एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी हनुमत पाटील यांनी अभिनंदन केले 

फोटो ओळ: 
विजेत्या खेळाडू समवेत प्रशिक्षक

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment