News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रुई ग्रामीण रुग्णालय मध्ये महिला दिन साजरा

रुई ग्रामीण रुग्णालय मध्ये महिला दिन साजरा


बारामती:प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त रुई 
ग्रामीण रुग्णालय बारामती येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात होते 
या मध्ये १५० महिलांची मोफत आरोग्य तपासणी तसेच रक्ततपासणी, कर्करोग निदानासाठी स्क्रीनींग, मधुमेह, रक्तदाब व ईसीजी अशा विविध तपासण्या घेण्यात आल्या. 
ग्रहणी, नोकरदार ,व्यावसायिक आदी महिलांनी दैनंदिन कामे करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व दरवर्षी आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे रुई ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका वाय. ए. पटेल यांनी सांगितले.
शासकीय महिला वसतिगृह अधीक्षिका स्नेहा खारतोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ घोरपडे, डॉ देवकाते, डॉ कल्याणी व श्रीमती कोंगे, श्रीमती मोरे व अधीपरिचारिका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ व महिला ग्रामीण रुग्णालय येथील रुग्ण,शासकीय वसतिगृह येथील महिला, विद्यार्थ्यांनी उपस्तीत होते.

फोटो ओळ:
 महिलांना मार्गदर्शन करताना डॉ पटेल व उपस्तीत मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment