News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती लोकसभा मतदार संघासाठी पवन कुमार परंकुश यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती

बारामती लोकसभा मतदार संघासाठी पवन कुमार परंकुश यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती

पुणे, दि. ३ : 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून पवन कुमार परंकुश यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment