News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

बारामती येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


बारामती प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व एकविध संघटना पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे १५ एप्रिल ते १० मे या कालावधती आयोजन करण्यात येणार आहे.  

या शिबीरात कबड्डी बॅडमिंटन, कराटे, व्हॉलीबॉल, झुबा डान्स, लॉन टेनिस, जिम्नॅस्टीक्स, योगा, मल्ल्खांब, क्रिकेट, बॉक्सिंग, हॅन्डबॉल आदी खेळांचे क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. 

शिबीरात सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल आहे. अधिक माहितीसाठी (9326912344) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment