News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सुपा ! विदयुत मोटार पंप व केबल चोरणारे दोन चोरटे जेरबंद

सुपा ! विदयुत मोटार पंप व केबल चोरणारे दोन चोरटे जेरबंद



दिनांक १६/१०/२०२३ रोजी रात्रौ रात्रगस्त करीता सपोनि पाटील, पो. हवा / १८४३ भाग्यवंत, होमगार्ड खोमणे, होमगार्ड मोरे असे मिळून रवाना झालो असता सपोनि पाटील याना मिळालेले गोपनीय माहितीचे आधारे पो. हवा / १८४३ भाग्यवत, होमगार्ड मोरे व सपोनि पाटील, होमगार्ड खोमणे अशा दोन टीम बनवुन शेरेवाडी परिसरात रात्रगस्त करीत असताना एक संशयित विना नंबरची ज्युपीटर स्कुटी मोटार सायकल भरधाव वेगाने शेरेवाडी, लोणी पाटी मार्ग तरडोली गावाचे दिशेने गेली. सदर गाडीचा पाठलाग करून संशयित मोटार सायकल मोटार सायकलवरील दोन इसमांना त्याचा नांच पत्ता विचारता त्यानी त्याचे नांवे १) सुनिल हनुमंत रेवडे वय ३० वर्षे रा. शेरेवाडी ता. बारामूर्ती जि. पुणे २) विश्वनाथ श्रीरंग कांबळे वय ३२ वर्षे रा. तरडोली ता. बारमाती जि. पुणे असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचेकडे २ तोडे २ एक्सपाने, १ एक्सा ब्लेड मिळुन आले त्यावेळी वरील नमुद इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्यानी शेरेवाडी, बाबुर्डी, मोरगाव, सुपे, पानसरेवाडी व काळखैरेवाडी या गावचे परिसरातील शेतक-यांचे ६ विदयुत मोटार पंप, व ५ ठिकाणचे ६१५ फुट तांब्याची केवल चोरलेचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले, नमुद इसमांना सुपा पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हयामध्ये अटक करून त्याचेकडुन ०१ मोटार सायकल, ०६ विदयुत मोटार पंप व ६१५ फुट तांब्याची केबल असा एकूण १,६८,७३८/- रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा / १८४३ राहुल भाग्यवंत व पो. हवा / २९८७ रूपेश सालुके हे करीत आहेत. सुपा पोलीस स्टेशन कडील खालीलप्रमाणे एकुण ०८ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. १) २१ / २०२३ भादवि कलम ३७९.३४

२) २५/२०२३ भा.द.वि कलम ३७९.३४ ३) २६/ २०२३ भा.द.वि कलम ३७९,३४

४) २९ / २०२३ भा.द.वि कलम ३७९,३४

५) २८/२०२३ भा.द.वि कलम ३७९,३४ ६) ३० / २०२३ भा.द.वि. कलम ३७९.३४

७) ३१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९.३४

८) ६१६ / २०२३ भा.द.वि कलम ३७९,३४

सदरची कारवाई की मा. अंकित गोयल सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. आनंद भोईट सो अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, मा. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक श्री नागनाथ पाटील म्मो, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत वाघोले, भालचंद्र साळुखे, पो. हवा / ९८४३ राहुल भाग्यवंत, पो. हवा / २९८७ रूपेश सालुके, पो.ना / १३६१ संदिप लोंढे, म.पो.ना दिपाली मोहिते, पो.कॉ महादेव साळुके, तुषार जैनक, होमगार्ड

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment