राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती दि. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार गणेश शिंदे यांनी तहसिल कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, परिविक्षाधीन-नायब तहसिलदार तुषार गुजवटे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment